वूलाँगाँग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वूलाँगाँग Wollongong |
|
|
|
|
|
गुणक: |
|
| देश | |
| राज्य | न्यू साउथ वेल्स |
| स्थापना वर्ष | इ.स. १८७२ |
| लोकसंख्या | |
| - शहर | २,९२,१९० |
वूलाँगाँग हे ऑस्ट्रेलिया देशाच्या न्यू साउथ वेल्स ह्या राज्यामधील एक शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर सिडनीच्या ८० किमी दक्षिणेस वसले आहे. सुमारे २.९२ लाख लोकसंख्येचे वूलाँगाँग हे न्यू साउथ वेल्समधील तिसरे तर ऑस्ट्रेलियामधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत