"इंदुरीकर महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवे जोडलेव संदर्भ सुधारले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले व संदर्भ सुधारला
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६: ओळ ६:


==वादग्रस्त विधाने==
==वादग्रस्त विधाने==
इंदुरीकर महाराज यांची काही वादग्रस्त विधाने खालीलप्रमाणे आहेत.<ref>https://www.bbc.com/marathi/amp/india-47207896</ref>
इंदुरीकर महाराज यांची काही वादग्रस्त विधाने खालीलप्रमाणे आहेत.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47207896|शीर्षक=इंदुरीकर महाराज 'कॉमेडी कीर्तन' करतात पण त्यात महिलांवर टीका का होते?|date=2019-03-08|work=BBC News Marathi|access-date=2020-02-22|language=mr}}</ref>


* "स्त्री संग ([[समागम]]) सम तिथीला (तारखेला) झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते."
* "[[स्त्री]] संग ([[संभोग|समागम]]) [[सम]] तिथीला (तारखेला) झाला तर [[मुलगा]] होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर [[मुलगी]] होत असते."
* "लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे?"
* "[[प्रेम विवाह|लव्ह मॅरेज]] करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण [[पुरुष]] आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे?"
* "चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
* "[[चप्पल]] कितीही भारी झाली म्हणून काय [[गळा|गळ्यात]] घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
* "पोरीच्या अंगात जितके कपडे कमी , तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
* "पोरीच्या अंगात जितके [[कापड|कपडे]] कमी , तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
* "नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा , काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."
* "[[नोकरी|नोकरीवाल्याच्या]] बायकांनो सांगा , काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."
* "नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
* "नवरदेवापुढे पोरीनं [[नृत्य|नाचायला]] सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
* "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?"
* "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. [[बांगडी]] आहे का बघा. की बुडवला धर्म?"
* "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."
* "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी [[प्रेम]] करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."
* "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."
* "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."



२२:०६, २२ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

चित्र:निवृत्ती काशिनाथ देशमुख.jpg
निवृत्ती काशिनाथ देशमुख

निवृत्ती काशिनाथ देशमुख, (इतर नावे: निवृत्ती महाराज , इंदुरीकर महाराज) हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत.[१] अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच 'इंदोरीकर'चा 'इंदुरीकर' असा अपभ्रंश होऊन त्यांचे 'इंदुरीकर महाराज' असे नाव पडले. समाजातील कू-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.[२][३] यासोबतच ते महिला-मुलींवर अपमानास्पद आणि उपहासात्मक भाष्य देखील करतात.[४][५]

आजचा रहिवाशी पत्ता : ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर महाराष्ट्र व मुळ रहिवाशी : इंदोरी, ता. अकोले जि. अहमदनगर महाराष्ट्र.[ संदर्भ हवा ] अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ओझर बु गावातील खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय निवृत्ती देशमुख चालवतात.[ संदर्भ हवा ] ह्याच शाळेतील ९ वी, ९ वीत विज्ञान विषयाचे ते स्वतः शिक्षक ही आहेत.[ संदर्भ हवा ] देशमुख बी.एस्सी., बी.एड. आहे.[ संदर्भ हवा ]

वादग्रस्त विधाने

इंदुरीकर महाराज यांची काही वादग्रस्त विधाने खालीलप्रमाणे आहेत.[६]

  • "स्त्री संग (समागम) सम तिथीला (तारखेला) झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते."
  • "लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे?"
  • "चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं."
  • "पोरीच्या अंगात जितके कपडे कमी , तितकी पोरगी फटकावली पाहिजे."
  • "नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा , काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज."
  • "नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?"
  • "पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?"
  • "पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे."
  • "गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या."

संदर्भ

  1. ^ author/lokmat-news-network. Lokmat https://www.lokmat.com/aurangabad/nivrutra-deshmukh-indorekar-celebrates-20th-anniversary-kirtan-sangeet/. 2020-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.esakal.com http://www.esakal.com/paschim-maharashtra/deshpande-maharaj-deshmukh-indurkars-kirtan-132739. 2018-09-14 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ The Times of India https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/man-mandira-gajar-bhakticha-a-show-to-celebrate-the-spirit-of-god/articleshow/64661276.cms. 2018-09-14 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ BBC News मराठी. 2020-02-18 https://www.bbc.com/marathi/india-51519558. 2020-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ BBC News मराठी. 2019-03-09 https://www.bbc.com/marathi/india-47507513. 2020-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ BBC News Marathi. 2019-03-08 https://www.bbc.com/marathi/india-47207896. 2020-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)