"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १: ओळ १:
'''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना''' ही [[महाराष्ट्र शासन]]ाने २०१६-१७ मध्ये सुरु केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या [[अनुसूचित जाती]] व [[नवबौद्ध]] विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.<ref name="auto1">{{जर्नल स्रोत|last1=महाराष्ट्र शासन|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना|जर्नल=लोकराज्य|दिनांक=ऑगस्ट २०१९|pages=५९}}</ref><ref name="auto2">[https://sjsa.maharashtra.gov.in/en/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE शासकीय संकेतस्थळ]</ref><ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.readermaster.com/apply-online-maharashtra-swadhar-yojana-2018-19-scholarship-scheme-for-sc-nb-students-check-eligibility-details-last-date-merit-list/|title=महाराष्ट्र स्वाधार योजना 2018-19 अनुसूचित जाति के छात्रों के लिए छात्रवृति: Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana in Hindi|date=2 ऑग, 2018}}</ref><ref name="auto3">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mr.vikaspedia.in/education/policies-and-schemes/92d93e93092493092494d928-921949-92c93e92c93e93893e93994792c-90690292c947921915930-93894d93593e92793e930-92f94b91c92893e|title=भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना — विकासपीडिया|website=mr.vikaspedia.in}}</ref><ref name="auto4">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/babasaheb-ambedkar-swadhar-yojna-1575872/|title=भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना|date=27 ऑक्टो, 2017}}</ref> या योजनेचा २०१८-१९ पर्यंत ३५,३३६ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे.<ref name="auto1"/>
'''भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना''' ही [[महाराष्ट्र शासन]]ाने २०१६-१७ मध्ये सुरु केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या [[अनुसूचित जाती]] व [[नवबौद्ध]] विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.<ref name="auto1">{{जर्नल स्रोत|last1=महाराष्ट्र शासन|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना|जर्नल=लोकराज्य|दिनांक=ऑगस्ट २०१९|pages=५९}}</ref><ref name="auto2">[https://sjsa.maharashtra.gov.in/en/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE शासकीय संकेतस्थळ]</ref><ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.readermaster.com/apply-online-maharashtra-swadhar-yojana-2018-19-scholarship-scheme-for-sc-nb-students-check-eligibility-details-last-date-merit-list/|title=महाराष्ट्र स्वाधार योजना 2018-19 अनुसूचित जाति के छात्रों के लिए छात्रवृति: Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana in Hindi|date=2 ऑग, 2018}}</ref><ref name="auto3">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mr.vikaspedia.in/education/policies-and-schemes/92d93e93092493092494d928-921949-92c93e92c93e93893e93994792c-90690292c947921915930-93894d93593e92793e930-92f94b91c92893e|title=भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना — विकासपीडिया|website=mr.vikaspedia.in}}</ref><ref name="auto4">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/babasaheb-ambedkar-swadhar-yojna-1575872/|title=भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना|date=27 ऑक्टो, 2017}}</ref> या योजनेस [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नाव देण्यात आले आहे. सन २०१८-१९ पर्यंत ३५,३३६ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे.<ref name="auto1"/>


== योजनेच्या अटी ==
== योजनेच्या अटी ==

१७:३४, १३ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरु केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीनवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.[१][२][३][४][५] या योजनेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. सन २०१८-१९ पर्यंत ३५,३३६ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे.[१]

योजनेच्या अटी

योजनेच्या काही प्रमुख अटी खालीलप्रमाणे आहेत :[२][३][४][५]

  • विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
  • या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा अधिक नसावे.
  • विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा (स्थानिक नसावा).
  • गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
  • विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
  • सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b महाराष्ट्र शासन. लोकराज्य: ५९. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b शासकीय संकेतस्थळ
  3. ^ a b "महाराष्ट्र स्वाधार योजना 2018-19 अनुसूचित जाति के छात्रों के लिए छात्रवृति: Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana in Hindi". 2 ऑग, 2018. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना — विकासपीडिया". mr.vikaspedia.in.
  5. ^ a b "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना". 27 ऑक्टो, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)