विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.२
मैदान माहिती
स्थान पर्थ, ऑस्ट्रेलिया

शेवटचा बदल २ जुलै २०२१ २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.२ हे ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. विलेटन स्पोर्ट्स क्लब मैदान समूहातील दुसऱ्या क्रमांकाचे मैदान आहे.

२९ नोव्हेंबर १९८८ रोजी आयर्लंड आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.