विन्स्लो, अॅरिझोना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विन्स्लो (लोकसंख्या: ९,८३२) हे अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यातील एक गाव आहे.
ईगल्स या संगीतसमूहाच्या टेक इट ईझी या गाण्यातील उल्लेखाने या गावाला प्रसिद्धी मिळाली.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
गुणक: