विजयनगरम लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विजयनगरम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

विजयनगरम हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या विजयनगरम मतदारसंघामध्ये विजयनगरम शहरासह विजयनगरम जिल्ह्यातील ५ व श्रीकाकुलम जिल्ह्यातील २ असे एकूण ७ विधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ बोत्सा झाशी लक्ष्मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ पुशपती अशोक गजपती राजू तेलुगू देसम पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे[संपादन]