विकिपीडिया चर्चा:मिशन ६६,६६६/सांख्यिकी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Tiven2240:, या पानावरील शेवटच्या एक्सप्रेशनमधील त्रुटी CURRENTYEAR, CURRENTMONTH आणि CURRENTDAY ची संख्या देवनागरीमध्ये असल्यामुळे दिसत आहे. हे आकडे इंग्लिश (रोमन) मध्ये कसे आणता येतील? -- अभय नातू (चर्चा) ०६:५२, २१ जून २०२० (IST)[reply]

त्याऐवजी Help:Extension:ParserFunctions वापरता येईल असे वाटते --Tiven2240 (चर्चा) ०६:५८, २१ जून २०२० (IST)[reply]
@अभय नातू: झाले.{{इंग्लिश दिनांक}} वापरले. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा)
धन्यवाद! -- अभय नातू (चर्चा) ०८:२३, २१ जून २०२० (IST)[reply]

मिशन 66666 पूर्ण झाले[संपादन]

@Tiven2240 आणि अभय नातू:

हे मिशन/प्रकल्प पूर्ण झाले आहे; माडका हा ६६,६६६ वा लेख आहे; या लेखापर्यंतचे सदस्यांनी निर्माण केलेल्या लेखांची संख्या या पानावर नमूद करावी. मात्र ६६,६६६ खेरीज निर्माण झालेले पुढील अधिकचे ४० लेख संख्या लेख निर्मात्यांच्या नावासमोर कमी करावी. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २३:५९, २४ डिसेंबर २०२० (IST)[reply]