विकिपीडिया:सजगता/4

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुमच्याकडून घडलेल्या प्रताधिकारभंगाची जबाबदारी विकिपीडिया घेत नाही. विकिपीडियावर लेखन करताना प्रताधिकारभंग टाळा. दुसर्‍यांचे प्रताधिकारित लेखन विकिपीडियावर कॉपी पेस्ट करू नका. त्याने तुमच्याकडून प्रताधिकार भंग होतो  !