विकिपीडिया:संपादन गाळणी/नेविप्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • संपादन गाळणी हि एक तांत्रिक सुविधा आहे.पण सामाजिक समस्यांना तांत्रिक सुविधा या पूर्ण उत्तर असू शकत नाहीत.
अ)एखादा सदस्य अथवा एखादे पान पूर्ण ब्लॉक करणे हा सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर आहे.त्या तुलनेत संपादन गाळण्या पूर्ण ब्लॉक करण्या पेक्षा आवश्यक तेवढीच किमान बंधंनांची अमल बजावणी करून विकिपीडिया अधिकाधीक मुक्त ठेवण्यास सहाय्यक आहेत.
आ)सामाजिक समस्यांना संवादाच साधन वापरल जाव म्हणून मराठी विकिपीडियावर सजगता संदेश विवीध स्तरावरून देण्याचा प्रयत्न नेहमीच झाला आहे आणि संपादन गाळण्याही यात योग्यवेळी योग्य सजगता संदेश या तत्वावर काम करतात.शिवाय चिकित्सात्मक विचार आणि तार्कीक उणीवा या बद्दल सदस्य सजगता विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पाच्या माध्यमातून उपयूक्त लेखांची निर्मिती चालू आहे तार्कीक उणीवांचा सोपा परीचय उदाहरणांच्या माध्यमातून लॉगाआऊट होताना दिल्या जाणाऱ्या सजगता संदेशाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयास आहे. जेणे करून तांत्रीक आणि संवाद यांचा सुयोग्य समतोल साधला जाईल.