सायकल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दिवा असलेली सायकल - जुनी रचना
सायकल शारीरिक शक्तीने, दोन चाके असणारे वाहन आहे. जगातील अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असु शकते.
सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते.
सायकल - नवी वेगवान रचना - हँडलबार बदलला आहे तसेच वजन अतिशय कमी
जुन्या प्रकारची सायकल एकच
चाक छोटे एक मोठे आहे