वाय-फाय
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अनुक्रमणिका |
वायफाय [संपादन]
वायफाय हे वायरलेस तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्रद्वारे संगणक कोणत्याही वायर शिवाय जोडले जातात. त्याच बरोबर माहितीचे आदान-प्रदान होऊ शकते.
उपयोगिता [संपादन]
हे तंत्रज्ञान संगणक, नवीन गेम्स (सोनी चे पीएस २ तसेच एक्सबॉक्स आणि डिएस लाईट), एमपी३ एमपी३ प्लेयर्स इत्यादींसाठी वापरले जाते. या द्वारे जालावर मुशाफिरीही करता येते. ऍपल या कंपनीने बाजारात आणलेल्या उत्पादनांमध्ये वायफाय सुवीधा असल्याने खप वाढला. आयपॉड व आयफोन वायफाय द्वारा जोडता येतात.
मर्यादा [संपादन]
सुरक्षितता [संपादन]
मात्र सुरक्षितेचे काही प्रश्न यातून उभे राहू शकतात.
हार्डवेयर- उपकरणे [संपादन]
जालाची जोडणी (इंटरनेट) वायरलेस करण्यासाठी नेटगियरएसस, डि-लिंक इत्यादी कंपन्यांचे राऊटर वापरता येतात.