एमपी३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा. |
संगीत लिहिण्यासाठी संगणका वरील एक पद्धत. संगीत विदा कमीत कमी जागेत माववून या पद्धतीने संगीत जगात क्रांती घडवली. पुर्वी एका ३ मिनिटाच्या गाण्याला सर्व साधारणपणे साठ मेगाबाईट्स जागा लागत असे ती सहा मेगाबाईट्स लागू लागली. यामुळे अचानकपणे संगीत संगणकावरून तसेच आंतर जालावरून एकमेकांना देणे घेणे सोपे होवू लागले. या प्रकारातील फाईल वाजविण्यासाठी विनअँप नावाची प्रणाली अतिशय लोकप्रिय झाली. पण नंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या विंडोज मिडिया प्लेयर सहीत सर्वच संगित विषयक प्रणाल्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
[संपादन] संशोधन/विकास
[संपादन] आंतरजाल
[संपादन] बाह्य दुवा
- The Story of MP3 — एमपी३ चा शोध कसा लागला - How MP3 was invented, by Fraunhofer IIS