वर्ग चर्चा:Inline templates

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@, माहितगार, आणि अभय नातू: याचे नेमके भाषांतर काय होईल?

  • ओळीतील साचे
  • लेखन-ओळीतील साचे
  • ओळीतच असलेले साचे
  • ओळीतच लावण्यात येणारे साचे

--वि. नरसीकर (चर्चा) १५:३०, १ ऑक्टोबर २०१७ (IST) --- सर्वच शब्द योग्य आहेत; ‘ओळीतील साचे’ सर्वात सुटसुटीत.[reply]

Inland letterला अंतर्देशीय पत्र म्हणतात; Inlandला अंतर्भागी प्रदेश म्हणतात, तर Inline templatesला अंतर्साचे का म्हणू नये? यात lineचे भाषांतर होत नाही हे खरे, पण मुळातल्या Inlineमध्ये ओळ हा अर्थ कोठे आहे? अंतर्साचे म्हटले की थोडेसे चुकेल पण निदान किमान अर्थबोध होईल. ... (चर्चा)!

आंतर-ओळ साचे?