वंदियुर मरिअम्मन तेप्पाकुळम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वंदियुर मरिअम्मन तेप्पाकुळम (अर्थ : मरिआईचे कुंड) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील मदुराई शहरातील एक पर्यटन स्थळ आहे.

वंदियुर मरिअम्मन तेप्पाकुळम)