लुब्लिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुब्लिन
Lublin

Collage of views of Lublin.jpg

POL Lublin flag.svg
ध्वज
POL Lublin COA 1.svg
चिन्ह
लुब्लिन is located in पोलंड
लुब्लिन
लुब्लिनचे पोलंडमधील स्थान

गुणक: 51°14′53″N 22°34′13″E / 51.24806, 22.57028गुणक: 51°14′53″N 22°34′13″E / 51.24806, 22.57028

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत लुब्लिन
क्षेत्रफळ १४७ चौ. किमी (५७ चौ. मैल)
लोकसंख्या  (मार्च २०११)
  - शहर ३,४८,५६१
  - घनता २,३७१ /चौ. किमी (६,१४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
um.lublin.pl


लुब्लिन (पोलिश: Pl-Lublin.ogg Lublin , युक्रेनियन: Люблін, यिडिश: לובלין) ही पोलंड देशामधील लुबेल्स्का प्रांताची राजधानी व पोलंडमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पोलंडच्या पूर्व भागात राजधानी वर्झावाच्या १७० किमी आग्नेयेस स्थित आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: