लिंबू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे फळ हे कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. हे एक आंबट फळ आहे. याचे अनेक उपयोग आहेत.याचे सरबत, लोणचे इ. करतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.