लिंगणमक्की धरण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| लिंगणमक्की धरण | |
| अधिकृत नाव | लिंगणमक्की धरण |
|---|---|
| धरणाचा उद्देश | सिंचन |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
लिंगणमक्की धरण हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या सागर तालुक्यात असलेले एक धरण आहे.हे धरण सन १९६४ मध्ये बांधल्या गेले.हे धरण सुमारे २.४ कि.मी. लांबीचे असून शरावती नदीवर बांधण्यात आले आहे.