ला रियोहा (स्पेन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
ला रियोहा
Comunidad Autónoma de La Rioja
स्पेनचा स्वायत्त संघ
Flag of La Rioja (with coat of arms).svg
ध्वज
Escudo de la Comunidad Autonoma de La Rioja.svg
चिन्ह

ला रियोहाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
ला रियोहाचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी लोग्रोन्यो
राजकीय भाषा स्पॅनिश
क्षेत्रफळ ५,०४५ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ३,२२,९५५
घनता ६४ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.larioja.org/

ला रियोहा हा स्पेन देशामधील १७ स्वायत्त संघांपैकी एक संघ व प्रांत आहे. आहे. हा संघ क्षेत्रफळानुसार स्पेनमधील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. लोग्रोन्यो हे येथील राजधानीचे व प्रमुख शहर आहे.


बाह्य दुवे [संपादन]

साचा:स्पेनचे प्रांत