आस्तुरियास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आस्तुरियास
Principado de Asturias
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

आस्तुरियासचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
आस्तुरियासचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी ओव्हियेदो
क्षेत्रफळ १०,६०४ चौ. किमी (४,०९४ चौ. मैल)
लोकसंख्या १०,७६,८९६
घनता १०१.६ /चौ. किमी (२६३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-AS
संकेतस्थळ http://www.asturias.es/

आस्तुरियास हा स्पेन देशाच्या उत्तर भागातील एक स्वायत्त संघ आहे.