लाहौल आणि स्पिति हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केन्द्र कीलाँग येथे आहे.