लान्स आर्मस्ट्राँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लान्स आर्मस्ट्राँग

लान्स आर्मस्ट्राँग (१८ सप्टेंबर, इ.स. १९७१) हा अमेरिकन व्यावसायिक सायकलपटू आहे.

ओळख[संपादन]

जीवन[संपादन]

कर्करोगाशी सामना[संपादन]

सायकलपटू म्हणून कारकीर्द[संपादन]

जिंकलेल्या स्पर्धा[संपादन]

तूर दे फ्रांस स्प‍धेत पुनरागमन[संपादन]

कर्करोगावर मात करून लान्स आर्मस्ट्राँग फ्रांस येथील तूर द फ्रांस स्प‍धेत पुनरागमन करून परत जगज्जेतेपद मिळवले.

कारकीर्द संपुष्टात[संपादन]

यू.एस.ए.डी.ए. या संस्थेने आर्मस्ट्राँगवर बंदी असेलेले पदार्थ सेवन केल्याचे आरोप केले आहेत. ऑगस्ट २४, इ.स. २०१२ रोजी आर्मस्ट्राँगने आरोपांना सामोरे जाण्याचे नाकारले. यामुळे त्याची संपूर्ण कारकीर्द सांख्यिकीच्या दृष्टीने रद्द करण्यात आली व सातही तूर दे फ्रांस विजेतेपदांसह जिंकलेल्या असंख्य शर्यतींतून त्याचे नाव काढून घेण्यात आले.

अधिक वाचन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]