Jump to content

लांजा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?लांजा तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १४६ मी
मुख्यालय लांजा
मोठे शहर लांजा
जवळचे शहर रत्नागिरी
प्रांत महाराष्ट्र
विभाग कोकण
जिल्हा रत्नागिरी
भाषा मराठी
तहसील लांजा तालुका
पंचायत समिती लांजा तालुका
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४१६७०१
• MH ०८

लांजा तालुका हा महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे.

हवामान

[संपादन]

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

चतुःसीमा

[संपादन]

लांजा तालुक्याच्या पूर्वेला कोल्हापूर जिल्ह्याचा शाहूवाडी तालुका, ईशान्येला संगमेश्वर तालुका, वायव्येला रत्‍नागिरी तालुका, दक्षिणेला राजापूर तालुका आहे.

मुख्यालय

[संपादन]

लांजा तालुक्याचे मुख्यालय लांजा या नगरात आहे. लांज्यात नगरपंचायत आहे. लांजा मुंबई गोवा हायवेवर आहे.

तालुक्यातील गावे

[संपादन]

लांजा तालुक्यात

  1. आडवली,
  2. आगरगाव,
  3. आगवे,
  4. आनंदगाव,
  5. अंजणारी,
  6. आरगाव,
  7. आसगे,
  8. आसोडे,
  9. बाईंग,
  10. बाणखोर,
  11. बापेरे,
  12. बेनी बुद्रुक,
  13. बेनी खुर्द
  14. भडे,
  15. भांबेड,
  16. बोरीवले,
  17. साटवली,
  18. रुण,
  19. इसवली,
  20. पनोरे,
  21. वेरवली,
  22. वाकेड,
  23. कुवे,
  24. कोर्ले,
  25. भांबेड,
  26. प्रभानवल्ली,
  27. गवाणे,
  28. खोरनिनको,
  29. हर्दखळे,
  30. वेरळ,
  31. देवधे,
  32. मठ,
  33. गोविळ
  34. शिपोशी,
  35. केळंबे,
  36. खेरवसे
  37. तळवडे तर्फे लांजा,
  38. आडवली,
  39. गोळवशी,
  40. पालू,
  41. जावडे
  42. कोंडये इत्यादी गावे येतात.
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.