लँड रोव्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लँड रोव्हर
Land rover.png
प्रकार
स्थापना
मुख्यालय
महत्त्वाच्या व्यक्ती रतन टाटा (चेअरमन)
उत्पादने वाहने
मालक टाटा मोटर्स

लँड रोव्हर हे प्रसिद्ध ब्रिटीश वाहन उत्पादन आहे. ही वाहने जगातील सर्वात दणकट वाहने मानली जातात. अत्यंत कठीण भूभागावर जिथे रस्ते नाहीत उदा: दलदली, शेत जमीन, जंगले, पर्वतरांगांमध्ये केवळ याच गाड्या टिकाव धरु शकतात. भारतीय कंपनी टाटा मोटर्सने या कंपनीला २००७ मध्ये विकत घेतले.