रोल्स-रॉइस (कार कंपनी)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
रोल्स-रॉइस ही आलिशान गाड्या (Luxury Cars) उत्पादक कंपनी आहे. १९९८ साली ती बीएमडब्ल्यू या कंपनीला विकण्यात आली पण तिचे चिन्ह व नाव कायम राहिले.