बीएमडब्ल्यू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बायरिश मोटोरेन वोर्के
BMW.svg
प्रकार
स्थापना १९१६
संस्थापक फ्रान्झ जोसेफ पॉप
मुख्यालय म्युनिख, जर्मनी
महत्त्वाच्या व्यक्ती नॉर्बर्ट रिथहोफर (सीईओ)
सेवांतर्गत प्रदेशव्याप्ती जगभर
उत्पादने वाहने, सायकली
महसुली उत्पन्न €५०.६८ अब्ज (२००९)
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
€२८९ दशलक्ष (२००९)
निव्वळ उत्पन्न साचा:निव्वळ उत्पन्न}
कर्मचारी ९६,२३० (२००९)
पोटकंपनी रोल्स-रॉइस
संकेतस्थळ बीएमडल्यू.कॉम

बायरिश मोटोरेन वोर्के (बी.एम.डब्ल्यू) (इंग्रजीमधे:Bavarian Motor Works) ही जर्मन आलिशान गाड्या (Luxury cars) व बाईक बनवणारी कंपनी आहे. तिने १९९८ साली रोल्स-रॉइस ही कंपनी विकत घेतली.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.