रोमिला थापर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोमिला थापर

रोमिला थापर (जन्म: इ.स. १९३१) या प्राचीन भारतीय इतिहासाचे बहुमोल संशोधन करणार्या भारतीय इतिहासकार आहेत.[१] त्यांनी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करून ऐतिहासिक दृष्टीकोन मांडला. प्राचीन भारत व मौर्यकाळ याविषयीचे त्यांचे संशोधन मोलाचे आहे.

लेखन[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "अयोध्या फ़ैसले पर बुद्धिजीवियों का बयान" (हिंदी मजकूर). बी.बी.सी. १ ऑक्टोबर २०१०. २८ मे २०१४ रोजी पाहिले.