रॉबर्ट रेडफोर्ड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| रॉबर्ट रेडफोर्ड | |
![]() |
|
| पूर्ण नाव | चार्ल्स रॉबर्ट रेडफोर्ड जुनियर |
| जन्म | ऑगस्ट १८ ,इ.स. १९३६ सांता मोनिका ,कॅलिफोर्निया |
| पुरस्कार | ऑस्कर पुरस्कार |
| पत्नी | लोला व्हॅन वॅजनेन (१९५८ -इ.स. १९८५ ) |
रॉबर्ट रेडफोर्ड (ऑगस्ट १८, इ.स. १९३६) हा ऑस्कर पुरस्कारविजेता अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे.
रेडफोर्डचे मूळ नाव चार्ल्स रॉबर्ट रेडफोर्ड जुनियर असे आहे.
कलाक्षेत्राव्यतिरिक्त रेडफोर्ड उद्योजक, निसर्गप्रेमी व दानशूर म्हणूनही प्रसिद्ध आहे.
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
