रेज पर्क्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रेजिनाल्ड थॉमस डेव्हिड रेज पर्क्स (ऑक्टोबर ४, इ.स. १९११:हर्फर्डशायर, इंग्लंड - नोव्हेंबर २२, इ.स. १९७७:वूस्टरशायर, इंग्लंड) हा
इंग्लंडकडून १९३९मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
|
|