रेजिनाल्ड स्कार्लेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेजिनाल्ड ऑस्माँड स्कार्लेट (१५ ऑगस्ट, १९३४:जमैका - १४ ऑगस्ट, २०१९:इंग्लंड) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९६० मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.