रिश्टर मापनपद्धत किंवा रिख्टर मापनपद्धत ही भूकंपाच्या धक्क्याची क्षमता आणि त्यामुळे बाहेर पडणार्या उर्जेचे प्रमाण मोजण्याची पद्धत आहे.