चर्चा:रिश्टर मापनपद्धत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • रिश्टर स्केल जेव्हा एका युनिटने वाढतं तेव्हा ऊर्जा दहापटीने वाढलेली असते.
  • सात रिश्टर स्केलच्या धक्कयानं जी ऊर्जा बाहेर पडते ती सहा रिश्टर स्केलच्या धक्क्याच्या दहा पट जास्त असते.
  • आणि पाच रिश्टर स्केल धक्क्याच्या शंभर पट जास्त असते, असे का ?

(कृपया गैरसमज करुन घेवू नये)Namskar ०६:१९, २५ मार्च २०११ (UTC)

ऊर्जा बाहेर पडण्याचे मोजमाप[संपादन]

रिश्टर मापन पद्धत ही लॉगॅरिदम अवलंबून असलेले एकक आहे. या मध्ये १ रिश्टर मधील भुकंप धक्क्याने तयार झालेल्या तरंगांच्या उंची पेक्षा २ रिश्टर मधील भुकंप धक्क्याने तयार झालेल्या तरंगांच्या दुप्पट असते. यातील १ रिश्टर म्हणजे १० चा १ ला घात असतो, २ रिश्टर म्हणजे १० चा २ रा घात असतो, ४रिश्टर म्हणजे १० चा ४ था घात असतो, ५रिश्टर म्हणजे १० चा ५ वा घात असतो. त्यामुळे ऊर्जा बाहेर पडणारी १० पटीने जास्त असते. समजले नसल्यास http://en.wikipedia.org/wiki/Richter_magnitude_scale पहा.