रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान नौकालपन, मेक्सिको
स्थापना २०१५

प्रथम २०-२० २५ एप्रिल २०१९:
मेक्सिको Flag of मेक्सिको वि. बेलीझचा ध्वज बेलीझ
अंतिम २०-२० २७ एप्रिल २०१९:
बेलीझ Flag of बेलीझ वि. कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान हे मेक्सिकोच्या नौकालपन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२५ एप्रिल २०१९ रोजी मेक्सिको आणि बेलीझ या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.