रिचर्ड गास्के

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिचर्ड गास्के
Gasquet wim07b.JPG
देश फ्रांस
वास्तव्य
जन्म दिनांक १८ जून, इ.स. १९८६ (1986-06-18) (वय: २६)
जन्म स्थळ
व्यावसायिक २००२
खेळ उजवाखोरा
मिळकत $५,५३२,९३७
एकेरी
दुहेरी

शेवटचा बदल: नोव्हेंबर २०११.

रिचर्ड गास्के हा फ्रांसचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. त्याने इ.स. २००४ मध्ये फ्रेंच ओपन मधील मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत तातियाना गोलोविन त्याची जोडीदार होती.


Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.