राष्ट्रगीत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
राष्ट्रगीत हे एखाद्या देशाच्या इतिहास, परंपरा किंवा लोकांनी झुंजलेल्या संघर्षाचे स्फूर्तिदायक वर्णन करणारे व देशाच्या शासनाने अधिकृत राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेले अथवा सार्वजनिक समारंभांमध्ये लोकांद्वारे गायले/वाजवले जाणारे गीत असते.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |