राइट बंधू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राइट बंधू - ऑरविल राइट (ऑगस्ट १९, १८७१ - जानेवारी ३०, १९४८विल्बर राइट (एप्रिल १६, १८६७ - मे ३०, १९१२) हे दोघे अमेरिकन तंत्रज्ञ विमानांच्या शोधाचे जनक मानले जातात.