रवीशेठ पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रवींद्र दगडू पाटील
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
पेण विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

रवींद्र दगडू पाटील मराठी राजकारणी आहेत. हे पेण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.