रमेश राठोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रमेश राठोड (ऑक्टोबर २०, इ.स. १९६६- हयात) हे तेलुगू देशम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.