रतनवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रतनवाडी is located in महाराष्ट्र
रतनवाडी
रतनवाडी (महाराष्ट्र)

रतनवाडी हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. हे गाव भंडारदरा धरणाच्या फुगवट्याजवळ आहे. येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे अमृतेश्वर मंदिररतनगड हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत.