युजेन बूदँ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| युजेन बूदँ | |
![]() |
|
| जन्म | जुलै १२, १८२४ ओंफ्लर (Honfleur), नोर्मांडी, फ्रान्स |
| मृत्यू | ऑगस्ट ८, १८९८ डोविल (Deauville), फ्रान्स |
| राष्ट्रीयत्व | |
| कार्यक्षेत्र | चित्रकला |
| शैली | दृक् प्रत्ययवादी चित्रशैली |
युजेन बूदँ (जुलै १२, १८२४ - ऑगस्ट ८, १८९८) हा मोकळ्यावर जाऊन निसर्गचित्रण करणाऱ्या फ्रेंच चित्रकारांच्या पहिल्या फळीतील एक चित्रकार होता. समुद्र, समुद्रकिनारे या विषयांवरील देखण्या निसर्गचित्रांमुळे तो नावाजला गेला.
