यींगजोंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यींगजोंग (नवी चिनी चित्रलिपी: 英宗; जुनी चिनी चित्रलिपी: 英宗; फीनयीन: yīngzōng; उच्चार: यीऽऽऽङ्ग-जोऽऽऽङ्ग) (१६ फेब्रुवारी १०३२ - २५ जानेवारी १०६७) हा चीनवर राज्य करणारा सोंग वंशातला पाचवा सम्राट होता.

हा सम्राट रनजाँगचा दत्तकपुत्र होता. दत्तकविधानाआधी त्याचे नाव चाओ चाँग-श असे होते.


मागील:
रनजाँग
यींगजोंग
इ.स. १०६३ - जानेवारी २५, इ.स. १०६७
पुढील:
शन्जाँग