स्याओचोंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
स्याओचोंग (नवी चिनी चित्रलिपी: 孝宗; जुनी चिनी चित्रलिपी: 孝宗; फीनयीन: xiàozōng ; उच्चार: सियाओ-चोऽऽऽङ्ग) (नोव्हेंबर २४ ११२७ - जून २८ ११९४) हा चीनवर राज्य करणारा सोंग वंशाचा अकरावा सम्राट होता.