याह्या जामेह
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| याह्या जामेह يحيى جامع |
|
|
गांबियाचा राष्ट्राध्यक्ष
|
|
| विद्यमान | |
| पदग्रहण २२ जुलै १९९४ |
|
| मागील | दाव्दा जावारा |
|---|---|
|
|
|
| जन्म | २५ मे, इ.स. १९६५ कनिलै, गांबिया |
याह्या जामेह (अरबी: يحيى جامع; जन्म: २५ मे १९६५) हा आफ्रिकेतील गांबिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. १९९४ साली एक लष्करी अधिकारी असलेल्या जामेहने रक्तहीन बंडानंतर घडलेल्या सत्तांतरात राष्ट्राध्यक्षपद मिळवले. त्याने १९९६, २००१, २००६ व २०११ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता राखली आहे.
हेही पहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत