याह्या खान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जनरल आगा मुहम्मद याह्या खान (उर्दू: آغا محمد یحیی خان , रोमन लिपी: Agha Mohammad Yahya Khan) (फेब्रुवारी ४, इ.स. १९१७ - ऑगस्ट १०, इ.स. १९८०) हा पाकिस्तानी भूदलातील वरिष्ठ अधिकारी व इ.स. १९६९ ते इ.स. १९७१ या कालखंडात अधिकारावर असलेला पाकिस्तानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.
[संपादन] बाह्य दुवे
- पाकिस्तानी सैन्याच्या संकेतस्थळावरील याह्या खान यांचे लघुचरित्र. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
