यालोवा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यालोवा प्रांत
Yalova ili
तुर्कस्तानचा प्रांत

यालोवा प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
यालोवा प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी यालोवा
क्षेत्रफळ ८४७ चौ. किमी (३२७ चौ. मैल)
लोकसंख्या २,११,७९९
घनता २४० /चौ. किमी (६२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-77
संकेतस्थळ yalova.gov.tr
यालोवा प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

यालोवा (तुर्की: Yalova ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्माराच्या समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.२ लाख आहे. यालोवा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]