म्यू सिफइ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
म्यू सिफइ (शास्त्रीय नाव: μ Cephei / Mu Cephei, म्यू सिफइ) हा तारा सिफेअस तारकासमूहातील तांबडा अतिराक्षसी तारा आहे. तो विल्यम हर्शेल याचा गार्नेट तारा या नावानेही ओळखला जातो. आकारमानाने तो सर्वांत मोठ्या तार्यांपैकी एक आहे.
बाह्य दुवे [संपादन]
- स्टार्स - ले.:जिम केलर (इंग्लिश मजकूर)