विल्यम हर्शेल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सर फ्रेडरिक विल्यम हर्शेल हे थोर खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार होते. युरेनस ग्रहाचा व इतर ग्रहांच्या उपग्रहांचा शोध लावण्याचे श्रेय याच्याकडे जाते. आजही भारतीय ज्योतिषी युरेनससाठी हर्शेल/हर्षेल याच नावाचा उपयोग करतात.