म्यानमारचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म्यानमारचा ध्वज
म्यानमारचा ध्वज
नाव म्यानमारचा ध्वज
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार ९:६
स्वीकार ऑक्टोबर २१, २०१०

म्यानमारचा ध्वज पिवळा, हिरवा व लाल ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासून बनला असून त्याच्या मधोमध पांधर्‍या रंगाचा तारा आहे. हा नवीन ध्वज २१ ऑक्टोबर २०१० रोजी वापरात आणला गेला.[१]

ऐतिहासिक ध्वज[संपादन]

टीपा[संपादन]

  1. "Myanmar unveils new flag", Straits Times. 23 October 2010 रोजी तपासले.