मौनो कोइव्हिस्टो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मौनो हेन्रिक कोइव्हिस्टो (नोव्हेंबर २५, इ.स. १९२३ - ) हा फिनलंडचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान आहे.
कोइव्हिस्टो १९६८-७० आणि १९७९-८२ दरम्यान पंतप्रधानपदी तर १९८२-९४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदी होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |