जबलपुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जबलपूर या पानावरून पुनर्निर्देशित)
जबलपूर
जबलपूर

JabalpurCollage.JPG
India-flag.gif
ध्वज

गुणक: 23°09′38″N 79°56′19″E / 23.16056, 79.93861

देश भारत ध्वज भारत
राज्य मध्यप्रदेश
प्रांत जबलपूर
जिल्हा जबलपूर जिल्हा
महापौर प्रभात साहु
क्षेत्रफळ १०८ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ४११ फूट
लोकसंख्या  
  - शहर २४,६०,७११ (२००१)
  - घनता ११० प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ IST (UTC+5:30)


जबलपूर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर जबलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसठ योगिनी मंदिरही आहे.

जबलपुर येथील 'कचनार सिटी' या वसाहतीतील भव्य शिवमुर्ती
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये