मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मॅसेच्युसेट्स प्रौद्योगिकी संस्था)
MIT Seal.png
ब्रीदवाक्य Mens et Manus
स्थापना इ.स. १८६१
संस्थेचा प्रकार खाजगी विद्यापीठ
मिळकत ९९८ कोटी डॉलर्स
कर्मचारी १,००८
Rector
कुलपती
अध्यक्ष सुजन हॉकफिल्ड
Principal
कुलगुरू
Dean
Faculty
विद्यार्थी १०,२२०
पदवी ४,१७२
पदव्युत्तर ६,०४८
स्नातक
स्थळ केंब्रिज, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
Campus setting १६८ एकर
Colours
मानचिन्ह
संलग्न
संकेतस्थळ www.mit.edu
MIT logo.svg


मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ बॉस्टन महानगराच्या केंब्रिज शहरामध्ये स्थित असून येथे एकूण १०,३८४ विद्यार्थी शिक्षण घेतात. एम. आय. टी. ह्या संक्षिप्त नावाने जगप्रसिद्ध असलेल्या ह्या विद्यापीठाची स्थापना १८६१ साली झाली. अनेक अहवालांनुसार एम.आय.टी. ही अमेरिकेतील व जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था मानली गेली आहे.

MIT चे मुख्य घुमट (Dome)

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये